
इस्रायल-इराण संघर्ष: भारतीय नागरिकांचे तेहरानमधून स्थलांतर सुरू
इस्रायल-इराण संघर्ष लष्करी युद्धात रूपांतरित होत असताना, दुसरीकडे भारताने या प्रदेशात अडकलेल्या आपल्या नागरिकांच्या संरक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न वाढवले आहेत. आज, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी त्यांच्या अर्मेनियाच्या परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा …